TMC Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; ऑनलाइन (ई-मेल) द्वारे 5 मिनिटांत असा करा अर्ज..,

TMC Recruitment 2025

TMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिटी लि. (Thane Municipal Corporation, Thane Smart City Ltd) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  ठाणे स्मार्ट सिटी लि. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा करार पध्दतीने … Read more