Mumbai Home Guard Bharti 2025 : बृहन्मुंबई होमगार्ड मध्ये 2771 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी पास, येथे करा नोंदणी..,

Mumbai Home Guard Bharti 2025

Mumbai Home Guard Bharti 2025 : नमस्कार भावांनो आणि बहिनींनो, बृहन्मुंबईत 2,771 होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुरुष आणि महिला उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. होमगार्ड पदासाठी … Read more