Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना किती कोटी मिळाले…पहिल्यांदा आला आकडा समोर, तुमच काय होणार इथे वाचा..,

Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2025 : सर्वांना नमस्कार, अपात्र ठरवण्यात आलेल्या पाच लाख महिलांपैकी 1.5 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. तसेच 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहने होते किंवा ‘नमो शेतकरी योजना’ सारख्या इतर सरकारी योजनांच्या त्या लाभार्थी होत्या. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुमारे 2.3 लाख महिला लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली … Read more