महा आवास घरकुल अभियान 2025 : आता तुमच्या घरकुलांचे स्वप्न होणार साकार; शासन निर्णय (GR) जारी! – इथे आत्ताच पहा..,
Maha Awas Abhiyan 2025 :- सर्वांना नमस्कार, “सर्वांसाठी घरे” (Maha Awas Abhiyan) हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास … Read more