LIC विमा सखी योजना : शासनाकडून महिलांना मिळणार ७ हजार रुपये महिना; 2 लाख महिलांना रोजगाराची संधी, इथे लगेच अर्ज करा..,

LIC Vima Sakhi Yojana 2025

LIC Vima Sakhi Yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा सखी योजना (LIC Vima Sakhi Yojana) या योजनेचा शुभारंभ केला. भारताची महिला शक्ती ही महिला बचत गट, विमा सखी, बँक सखी, कृषी सखी या रूपात उर्जेचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत आहे ज्यामुळे विकसित … Read more