Ladki Bahin Yojana | ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना आता लाभ घेता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका..,

Ladki Bahin Yojana Letest News Update 2025

Ladki Bahin Yojana Letest News Update 2025 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना … Read more