KRCL Bharti 2025 : कोकण रेल्वे अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; ऑनलाइन (ई-मेल) द्वारे 5 मिनिटांत अर्ज करा..,
Konkan Railway Bharti 2025 ;- सर्वांना नमस्कार, कोकण रेल्वे KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED अंतर्गत “उपमुख्य विद्युत अभियंता/प्रकल्प” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र व इच्छुक असलेले उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता. 🤔 … Read more