Post Office Bharti 2025 : भारतीय टपाल विभागात 25 हजार पदांसाठी बंपर भरती; अर्ज कसा कराल जाणून घ्या..!
Indian Postal Department Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतीय पोस्टात “25 हजार” पदांसाठी बंपर भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. बेरोजगारांसाठी भारतीय पोस्ट … Read more