मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; निकषांच्या पडताळणीअंती आणखी कमी होणार लाभार्थी..,
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana 2025 : लाडकी बहिण योजनेबात (Ladki Bahin Yojana) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी ५९ लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा तीन हजार ८८५ कोटी रुपये लागतात. पण, आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वत:हून लाभ … Read more