शेतकरी ओळखपत्र योजना : फार्मर आयडीसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी; इथे लगेच फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करा..,

Agristack Farmer ID Yojana 2025

Agristack Farmer ID Yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी तसेच हे कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आयडी कार्ड मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक या केंद्रशासनाच्या उपक्रमाअंतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच … Read more