Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की 500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?

Ladki Bahin Yojana Letest Update 2025

Ladki Bahin Yojana Letest Update 2025 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. यातून अपात्र महिलांना वगळलं जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली. महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र … Read more