लिपिक / शिपाई भरती : श्री शुभलक्ष्मी क्रेडिट सोसा. नागपूर अंतर्गत नोकरी; पात्रता- 10वी पास, येथे आत्ताच करा अर्ज..,
Shri Subhalakshmi Credit Co-op Society Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसा. लि. नागपूर अंतर्गत “लिपिक, शिपाई (चपराशी) आणि दैनिक अभिकर्ता (एजन्ट)” पदांच्या एकूण 07+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे. उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने … Read more