Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ पदाची भरती; पगार 52400 मिळेल, 7वी पास आत्ताच येथून अर्ज करा..,

Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Recruitment 2025 :- नमस्कार भावांनो,  मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदाचीरिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️ पदाचे … Read more