Nashik Mahakosh Bharti 2025 : नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती; पगार 92,300 मिळेल, इथे करा नोंदणी..,
Nashik Mahakosh Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी 59 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्याचे लेखा व कोषागार संचालनालयाद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया महाराष्ट्र वित्त विभागाच्या नियमांनुसार प्रादेशिक स्तरावर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, … Read more