Income Tax Department Bharti 2025 : आयकर विभागात नोकरीची मोठी साधी; पगार 35,400 मिळेल, असा करा अर्ज..,

Income Tax Department Recruitment

Income Tax Department Recruitment 2025 : प्रमुख मुख्य आयकर आयुक्त (CCA) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची … Read more