कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.., ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे ‘हे’ आहेत फायदे; डिलिव्हरी बॉयला मिळेल लाभ..,
e-Shram Portal Registration : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळते. e-Shram Portal Registration : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. … Read more