Nashik Anganwadi Bharti 2025 : सर्वांना नमस्कार, नाशिक येथे अंगणवाडी अंतर्गत सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महिलांसाठी ही सुवर्ण संधी असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव :
अंगणवाडी मदतनीस – 11 रिक्त जागा
अंगणवाडी सेविका – 4 रिक्त जागा
● पदसंख्या : एकूण 15 पदे
● शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
● वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिलांसाठी कमाल वय 40 आहे.)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
● नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
● अर्ज सुरू होण्याची तारिख : 5 फेब्रुवारी 2025
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2025
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-१, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक-४२२००६
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Nashik Anganwadi Bharti 2025 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.