BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत भरती सुरू; पगार 1 लाख 25 हजार, इथे वाचा जाहिरात..,

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील खालील नमूद अतिदक्षतातज्ञ (Intensivist) 03 पदे 02 वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर प्रत्येकी 6 महिनेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन उरोरोग अतिदक्षता विभागासाठी अतिदक्षतातज्ञ (Intensivist) डॉक्टर्स (MBBS+Post Graduation Diploma+one ICU experience) यांना रु.1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त) दरमहा, अतिदक्षतातज्ञ (Intensivist) डॉक्टर्स (MBBS+Post Graduation Degree) यांना एक वर्षापेक्षा कमी अनुभव असल्यास रु.1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त), 1 ते 5 वर्ष कामाचा अनुभव असल्यास रु.1,35,000/- (रुपये एक लाख पस्तीस हजार फक्त), 5 ते 8 वर्ष कामाचा अनुभव असल्यास 1,50,000/- (रुपये एक लाख पंन्नास हजार फक्त) तसेच 8 किंवा जास्त वर्ष कामाचा अनुभव असल्यासरु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) इतक्यादरमहा, वेतनावर भरण्याकरिता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

Brihanmumbai Municipal Corporation bharti 2025

● पदाचे नाव : इंटेन्सिव्हिस्ट / (Intensivist)

● रिक्त पदे : एकूण 03 पदे

● शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

1 उमेदवाराकडे औषधवैद्यकशास्त्रातील तसेच छातीविकारशास्त्र, भुलरोगशास्त्र, अतिदक्षता विभाग या शास्त्रातील M.D./ DNB पदवी (PG Degree) किंवा पदविका (PG Diploma) असावी.
2 औषध वैद्यकशारवातील पदवी (MD/DNB Medicine) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

  1. पदव्युत्तर पदवीकाधारक (PG Diploma) उमेदवाराकडे अतिदक्षता विभागात किमान 12 महिने काम केल्याचा अनुभव असावा.
  2. अपवादात्मक स्थितीमध्ये अनुभव शिथील करण्यात येतील.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज शुल्क : फी नाही

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अचूक अर्ज सादर करावा

● अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 31 डिसेंबर 2024.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025.

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयात अर्ज पाठवावा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● BMC Bharti 2025 महत्वाच्या सूचना :
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment