Mumbai Home Guard Bharti 2025 : बृहन्मुंबई होमगार्ड मध्ये 2771 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी पास, येथे करा नोंदणी..,

Mumbai Home Guard Bharti 2025 : नमस्कार भावांनो आणि बहिनींनो, बृहन्मुंबईत 2,771 होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी पुरुष आणि महिला उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. होमगार्ड पदासाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान १६२ सेमी असावी, तर महिला उमेदवारांची उंची किमान १५० सेमी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️


Mumbai Home Guard Bharti 2025 | बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025

● पदाचे नाव : होमगार्ड / Home Guard

● रिक्त पदे : एकूण 2771 जागा

● शैक्षणिक पात्रता :  किमान 10वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई – (महाराष्ट्र)

वेतनश्रेणी : होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. १०८३/- कर्तव्य भत्ता व रु. २००/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु.१००/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. १८०/-कवायत भत्ता दिला जातो.

शारीरिक पात्रता :

उंचीछातीधावणे
पुरुष162 से.मी.76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त1600 मीटर
महिला150 से.मी.800 मीटर

● अर्ज फी : फी नाही.

  • आवश्यक कागदपत्रे : रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरुण अर्ज सादर करावा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

List Of Documents Required For Brihanmumbai Home Guard Recruitment 2025
अर्ज करताना उमेदवारांनी रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्मतारीख दाखला, १०वीचे प्रमाणपत्र, आणि शाळा सोडल्याचा दाखला या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या अधिकृत वेबसाइटवरून पार पडणार आहे. पोलिस विभागावरील वाढत्या कामाच्या ताणामुळे होमगार्ड पदांची गरज वाढत आहे, ज्यामुळे या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात होमगार्डची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनी वेळ न दवडता अर्ज करावा, कारण ही नोकरी केवळ आर्थिक स्थैर्यच देत नाही, तर समाजसेवेची संधी देखील उपलब्ध करून देते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य ती तयारी करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

बृहन्मुंबई होमगार्ड अर्ज 2025 साठी अर्ज कसा करावा
अर्ज फॉर्म सबमिशन चरणानुसार सूचना खाली दिल्या आहेत. सर्व तपशील वाचा आणि या होमगार्ड भारतीसाठी दिलेल्या लिंक्सवरून अर्ज करा.

  • Mumbai Home Guard Bharti 2025 या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment