महाराष्ट्र स्वाधार योजना 2025 : या विद्यार्थ्यांना मिळणार सरकारकडून 60,000 पर्यंत आर्थिक मदत, इथे पहा कसा करायचा अर्ज..,

Swadhar Yojana

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित 2025 :- सर्वांना नमस्कार, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून … Read more

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; पात्रता 10वी/12वी, येथे करा अर्ज..,

PCMC Recruitment 2025

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री … Read more

Ladki bahin yojana 2025 : लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?

Ladki bahin yojana Big New Update in 2025

Ladki bahin yojana Big New Update in 2025 : सर्वांना नमस्कार, राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये गमेचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) निवडणुकांच्या निकालानंतरही तितकीच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महायुतीमधील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा फुल्ल प्रचार व प्रसार केला. अर्थात, या योजनेचा फायदा जसा महिलांना झाला तसाच राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये झाला. भाजप महायुतीला … Read more

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीचे पैसे या दिवशी होणार जमा; शासनाकडून ही तारीख जाहीर, इथे आत्ताच वाचा नाहीतर..,

PM Kisan yojana : सर्वांना नमस्कार, पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हफ्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजेच पुढील सोमवारी मिळणार असल्याची अधिकृत माहिती आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज मंजूर झाला कि मग पात्र … Read more

BMC Bharti 2025 : मुंबई लोकमान्य टिळक महानगरपालिकेत भरती; पगार 1 लाख 10 हजार, थेट मुलाखत द्या अन् नोकरी मिळवा..,

BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ … Read more

MPKV Recruitment 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ तब्बल 787 पदांसाठी भरती, पगार 1 लाख, आजच अर्ज करा

MPKV Recruitment 2025

MPKV Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये … Read more

PM Awas Yojana Update : अशा लोकांना मिळत नाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ! ‘या’ कारणांमुळे आपण तर यादीबाहेर नाही ना? इथे आत्ताच चेक करा..,

PM Awas Yojana Update

PM Awas Yojana Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, आपले स्वतःचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. काही लोक असे असतात, जे कुठल्याही मदतीशिवाय आपले घर बांधतात, तर काही लोक असे असतात ज्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार मदत करते. …अशा लोकांसाठी, केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजना चालवते, या योजनेंतर्गत सरकार गरजूंना कायमचे … Read more

सरकारी योजना : मुलगी लखपती होणार! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार; १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे मिळणार, असा घ्या लाभ..,

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ हवा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की वाचा.., केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. … Read more

लाडकी बहीण योजना : अपात्र महिलांचं पुढे काय होणार? कायदेशीर कारवाई की पैसे परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Minister Aditi Tatkare's Statement

Minister Aditi Tatkare’s Statement : राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार? या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती … Read more

Washim Rojgar Melava 2025 : वाशिम महारोजगार मेळावा अंतर्गत 4000+ जागांची भरती; पात्रता -10वी/12वी/डिप्लोमा/पदवी, इथे करा नोंदणी

Washim Rojgar Melava 2025

Washim Rojgar Melava 2025 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? वाशिम रोजगार मेळावा 2025 तुम्हाला एक उत्तम संधी देत आहे! 4000+ पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यात बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, ब्रँच मशीन ऑपरेटर, क्वालिटी चेकर, LIC एजंट (बिमा सखी), असिस्टंट टीचर, PRT, TGT, PET, NTT आणि इतर अनेक पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी कोण पात्र … Read more